लय लय लय लय भारी मस्तीची पिचकारी….
जोडीला गुल्लाल रे…
भीड़ भाड़ सोडून….
बेभान होऊन…
धिंगाना घालुया रे…
ये भांगेच्या तारेत…
रंगाच्या धारेत…
राडा चल घालुया…
आला होळीचा सण लय भारी…
चल नाचुया…आला होळीचा सण लय भारी
चल नाचुया, आज पीरतिच्या रंगाची ही चडली या नशा….
आला होळीचा सण लय भारी….
चल नाचुया….हो हो हो….
चालून आली आज वरसान संधी…
तशात भांगेची चडली या धुंदी…
चिंब होऊया रंगात रंगु ये ये ये ये….
हे जा रे जा तु शोधु नको तू बहाना….
फुकट साधु नको रे निशाना…
नको छेडू तू सर्वा दमान घे घे घे घे…
हो होळीच्या निमितान घालुया थैमान….
मोकाट हे राण सार अताहा….
ये भांगेच्या तारेत….
रंगाच्या धारेत….
राडा चल घालुया….
आला होळीचा सण लय भारी…
चल नाचुया….आला होळीचा सण लय भारी…
चल नाचुया….ओ तुझा हा बिल्लोरी नखरा नशीला
सोडु कसा सांग मौका रसीला…
आज जोडीन करूया कल्ला तू ये तू ये तू ये
ये फितूर झाले हे फंडे पुराने….
रूपाचे माझा रे छप्पन दीवाने…
गिरकी घेऊनी मी दुनिया खिशात रे…
ओ नजरेच हे बाण सोडून बेफ़ाम..
झालोय हैरान येड़ा पिसा हा हा…
ये भांगेच्या तारेत….
रंगाच्या धारेत..राडा चल घालुया
आला होळीचा सण लय भारी….चल नाचुया
आला होळीचा सण लय भारी….चल नाचुया
आज पीरतिच्या रंगाची ही चडली या
नशा….आला होळीचा सण लय भारी
चल नाचुया….आला होळीचा सण लय भारी
चल नाचुया….हे लय भारी….
Album | Lai Bhaari |
Lyricist | Guru Thakur |
Director | Nishikant Kamat |
Singer | Swapnil Bandodkar, Yogita Godbole Pathak |
Music | Ajay-Atul |
Cast | Riteish Deshmukh, Sharad Kelkar, Uday Tikekar, Tanvi Azmi, Radhika Apte, Aaditi Pohankar, Digambar Bangde |