Pawankhind Movie – Aale Re Aale Re Marathe Aale Re Lyrics starring Chinmay Mandlekar, Mrinal Kulkarni, Ajay Purkar, Ankit Mohan, Prajakta Mali, Dipti Ketkar, Ruchi Savarn, Madhavi Nemkar
Aale Re Aale Re Marathe Aale Re Lyrics
रणी धाव मार्तंड
चंड तू प्रचंड घाव
साहुनिया तांडव हे
कर तू धुंद शंकरा
तिन्ही नेत्र जाळुदे
अरी मुंड डम डम डम
डमरू नाद डळमळे
भूमंडळ आज हो शंकरा
शंकरा
श्वासात राजं ध्यासात राजं
रणी धाव मार्तंड
चंड तू प्रचंड धाव
साहुनीया तांडव हे
कर तू धुंद शंकरा
तिन्ही नेत्र जाळुदे
अरी मुंड डम डम डम
डमरू नाद डळमळे
भूमंडळ आज हो शंकरा
हे शंकरा
श्वासात राजं ध्यासात राजं
अरे आले रे आले रे
आरं मराठे आले रे…
शान राजांची घेऊन
आता रणी निघाले रे
आरं तुफान पेटल
अन गनिम खेटलं
तर येकच नाव हे
शिवाचं ( महादेवाचं) घेतलं..
अरे आले रे आले रे
आरं मराठे आले रे…
शान राजांची घेऊन
आता रणी निघाले रे
आरं तुफान पेटल
अन गनिम खेटलं
तर येकच नाव हे
आमच्या सिवबाचं घेतलं…
श्वासात राजं रं ध्यासात राजं
घावात राजं रं भावात राजं
जगन्यात राजं रं मरन्यात राजं
हे सिवबा रं…
श्वासात राजं रं ध्यासात राजं
घावात राजं रं भावात राजं
जगन्यात राजं रं मरन्यात राजं
हे सिवबा रं