Lagan Movie – Payee Fufata Lyrics Song sung by Ajay Gogavale and Music given by Vijay Narayan Gavande. Lyrics written by Guru Thakur. The song video starring Sujit Choure, Shweta Kale.
Song | Payee Fufata |
Movie | Lagan |
Singer | Ajay Gogavale |
Lyricist | Guru Thakur |
Music | Vijay Narayan Gavande |
Cast | Sujit Choure, Shweta Kale |
Payee Fufata Lyrics Marathi
पायी फुफाटा, रुतलं काटा
दिसलं वाट तुझी
झोकून आशा चालत ऱ्हा तु
पायी फुफाटा, रुतलं काटा
दिसलं वाट तुझी
हो, झोकून आशा चालत ऱ्हा तु
(मागु नको आधार, शोध तुझं तु दार)
(घालू नको तु साद कुणाला)
(तुझ्या हाती रं दोर, जरा लागु दे जोर)
हो रं पुढं तु, सोड निराशा
तुझा तुला तु दे रं दिलासा
पायी फुफाटा, रुतलं काटा
दिसलं वाट तुझी
झोकून आशा चालत ऱ्हा तु
Hey, पायी फुफाटा, रुतलं काटा
दिसलं वाट तुझी
झोकून आशा चालत ऱ्हा तु
हो, येईल ओंजळीत जग सारं आपसुख
सामील होती रं दिशा
सपानं साकळलं पापणीच्या खाचरीत
खिंदार पडू दे, अंधार सरू दे
उजेड पडू दे तुझा
नशीब चावळं काढीत मागं रं
होईल दिवस तुझा उद्याचा
(मागु नको आधार, शोध तुझं तु दार)
(घालू नको तु साद कुणाला)
(तुझ्या हाती रं दोर, जरा लागु दे जोर)
हो रं पुढं तु, सोड निराशा
तुझा तुला तु दे रं दिलासा
पायी फुफाटा, रुतलं काटा
दिसलं वाट तुझी
झोकून आशा चालत ऱ्हा तु
हो, पायी फुफाटा, रुतलं काटा
दिसलं वाट तुझी
झोकून आशा चालत ऱ्हा तु
गाडुन टाक भीती