Mangal Desha Pavitra Desha Lyrics – Maharashtra Desha

Song Maharashtra Desha Singer Jayvant Kulkarni Lyricist Govindragraj Music Vasant Desai Marathi Lyrics मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशाप्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशानाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशाबकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशाशाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा ध्येय जे तुझ्या … Read more