Complete History and Traditions of कोल्हापूर महालक्ष्मी Temple
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचे महाद्वार पश्चिम दिशेला असून, हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताच पारंपरिक मराठा शैलीतील लाकडी सुरूचे खांब आणि इस्पिदार कमानी स्पष्टपणे दिसतात. मंदिराचा विस्तार गेल्या दहा शतकांमध्ये अनेक वेळा झाला असून, यामध्ये चार मुख्य भाग आहेत. गाभारा व रंगमंडप हा सर्वात जुना भाग असून, देवीचा गाभारा याच भागात आहे. उत्तरेकडे महाकाली … Read more