Shivputra Shambhuraje Lyrics

SongShivputra Shambhuraje
Movie/SerialSwarajya Rakshak Sambhaji
CastDr. Amol Kolhe, Pratiksha Lonkar, Poorva Gokhale

कुलवंत शूराचा शूर वीराचा
वीर धीर गंभीर
ज्ञान कविराजे
चहुमुल्खी डंका वाजे
शिवपुत्र शंभूराजे
मन असे ज्याचे अलवार
हाती तलवार
सिहांची झेप
राजबिंडा भगवा झेंडा
शूर सुकुमार
धर्माचा दीप
चंद्रमा साजे
शिवपुत्र शंभूराजे
मांडला उजेड चौघडे
यश किर्तीचे
धर्माचा रक्षणकर्ता
पांघली वार्ता
रत्नधरतीचे
शौर्याला वंदन माझे
शिवपुत्र शंभूराजे

Leave a Comment