Aala Holicha San Lai Bhari Song Lyrics

लय लय लय लय भारी मस्तीची पिचकारी…. जोडीला गुल्लाल रे… भीड़ भाड़ सोडून…. बेभान होऊन… धिंगाना घालुया रे… ये भांगेच्या तारेत… रंगाच्या धारेत… राडा चल घालुया… आला होळीचा सण लय भारी… चल नाचुया…आला होळीचा सण लय भारी चल नाचुया, आज पीरतिच्या रंगाची ही चडली या नशा…. आला होळीचा सण लय भारी…. चल नाचुया….हो हो हो…. … Read more