Vedant Marathe Veer Daudale Saat Song Lyrics

म्यानातुनि उसळे तरवारीची पातवेडात मराठे वीर दौडले सात ! ते फिरता बाजुस डोळे किंचित ओलेसरदार सहा सरसावुनि उठले शेलेरिकिबीत टाकले पाय, झेलले भालेउसळले धुळीचे मेघ सात, निमिषातवेडात मराठे वीर दौडले सात ! आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेनाअपमान बुजविण्या सात अर्पुनी मानाछावणीत शिरले थेट, भेट गनिमांनाकोसळल्या उल्का जळत सात दर्यातवेडात मराठे वीर दौडले सात ! खालून आग, … Read more