Lakh Lakh Chanderi Tejachi Song Lyrics
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनियाझळाळती कोटी ज्योती या तो काळ विसाव्या शतका आरंभीचाया जगी चित्रपट बनू लागले होतेवारसा आम्हां जरी होता अष्टकलांचाहे तंत्र आमुच्या देशी आले नव्हतेपण करुनी ठाम निर्धार योगी वृत्तीनेफाळके ऋषिंनी खडतर व्रत आचरलेअर्जुनास जैसे लक्ष्य एकची डोळाजे अशक्य होते शक्य तयांनी केलेमग कथा घेऊनी हरिश्चंद्र राजाचीया चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडलेशनिवार तीन … Read more